Ather Rizta लॉन्च झाली इलेक्ट्रिक स्कूटर जबरदस्त पिचर सह जाणून घ्या किंमत

Ather Rizta
नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन लॉन्च झालेली Ather Rizta ची स्कूटर विषयी माहिती घेऊन आलो आहोत.

सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापर करण्यात जास्त भर देण्यात येत आहे कारण यामुळे बऱ्याच गोष्टीचे नुकसान होत नाही.

तर मग आपण जाणून घेऊयात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्याने कोणकोणते फायदे होतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिमिटेड असणारे जैव इंधन याच वापर कमी होतो.
जैविक इंधनाचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी प्रमाणात होते.
प्रदूषण झाल्यामुळे आता सध्या जशा उष्णतेच्या लाटा येतात.
इलेक्ट्रिक वाहनामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या होत नाही.
पेट्रोल डिझेल च्या गाड्या भरपूर प्रमाणात मेंटेनेस असते इलेक्ट्रिक गाड्यांना मेंटेनन्स कमी असते.
पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी पैसे लागतात त्याच्या तुलनेत एकदम कमी पैसे इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी लागतात.
प्रदूषणामुळे ऍसिडेंट होण्याची शक्यता असते
इलेक्ट्रिक वाहनामुळे प्रदूषणाच होत नाही.

तर मग आता नवीन लॉन्च झालेली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटरची जाणून घेऊया टीचर
Ather Rizta कंपनीकडून 160 km ची मायलेज दावा कंपनी करीत आहे . परंतु 130 पर्यंत मायलेज कोणत्याही परिस्थितीत गाडी देऊ शकते.

या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये लिथियम बॅटरी ip67 जबरदस्त स्ट्रॉंग मायलेज देणारी बॅटरी आपल्याला मिळत आहे.

या गाडीच्या टॉप मॉडेल मध्ये युज होणारे बॅटरी 3.7 किलो वाट ची बॅटरी वापर केल्यामुळे ती तुम्हाला 130 km पर्यंत मायलेज देते.

Ather Rizta
याच्यासोबतच पाच वर्षात तुम्हाला 60000 km ची वारंटी मिळत आहे.

तर मग जाणून घेऊया Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत
या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये टच स्क्रिन इम्पोर्टेड सिस्टीम पाहायला मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही म्युझिक प्लेअर चा वापर करून गाणेही लावू शकता.

तुम्ही पण ही नवीन झालेली इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हालाही ती मिळू शकते.

Ather Rizta
या गाड्याचे तीन व्हेरिएंट भारतीय बाजारामध्ये उपलब्ध असून त्याची किंमत 1.10 लाख रुपये पासून सुरू होऊन टॉप मॉडेल ची किंमत 1.45 लाख रुपये आहे.

ही गाडी तुम्ही हप्त्यावर सुद्धा खरेदी करू शकता कमीत कमी 25 हजार रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी करू शकता.

Join our WhatsApp GroupTelegram, and facebook page 

1 thought on “Ather Rizta लॉन्च झाली इलेक्ट्रिक स्कूटर जबरदस्त पिचर सह जाणून घ्या किंमत”

  1. लवकरात लवकर ही बाईक कंपनीने ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करावी, व ओला प्रमाणेच अजून जास्त टॉप स्पीड सह 180 ते 200 पर्यंत मायलेज देण्यात येऊन बॅटरी कपॅसिटी वाढवण्यात येउ शकते का असे बघावे..कारण ओला कंपनीने कमी खर्चात जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यामुळेच ग्राहक ola ला जास्त पसंत करतात.तसेच वॉरंटी सुद्धा 80,000 किंवा 8 वर्ष पर्यंत वाढवण्यात यावी ही विनंती..

    Reply

Leave a Comment