ई-श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ : E Shram Yojana in Marathi
E Shram Yojana in Marathi – कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकते. या कार्डचे फायदे, पात्रता आणि ऑनलाइन अर्जाविषयी आम्हाला माहिती आज आपण जाणून घेऊयात. या पोर्टलच्या मदतीने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित … Read more