अग्रिम पिक विमा यादी आली जिल्ह्यानुसार पिक विमा यादीत आपले नाव पहा. List of Crop Insurance Districts…|

List of Crop Insurance Districts अग्रिम पिक विमा यादी राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम 1700 कोटी 73 लाख)

 

दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे.

 

जिल्हानिहाय अग्रिम पिक विमा यादी List of Crop Insurance Districts

 

नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम 155.74 कोटी)

 

 

 

बीड – 7,70,574 (रक्कम 241 कोटी 21 लाख)

 

बुलडाणा – 36,358 ( रक्कम 18 कोटी 39 लाख)

 

जळगाव – 16,921 ( रक्कम – 4 कोटी 88 लाख)

 

अहमदनगर- 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख

 

सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)

 

सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)

 

सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)

 

धाराशिव – 4,98,720 ( रक्कम – 218 कोटी 85 लाख)

 

अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)

 

कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)

 

जालना – 3,70,625 ( रक्कम – 160 कोटी 48 लाख)

 

परभणी- 4,41,970 ( रक्कम – 206 कोटी 11 लाख)

 

नागपूर – 63,422 (रक्कम 52 कोटी 21 लाख)

 

लातूर- 2,19,535 (रक्कम 244 कोटी 87 लाख)

 

कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)

 

जालना – 3,70,625 ( रक्कम 160 कोटी 48 लाख)

 

परभणी- 4,41,970 ( रक्कम – 206 कोटी 11 लाख)

 

नागपूर – 63,422 (रक्कम 52 कोटी 21 लाख)

 

लातूर- 2,19,535 (रक्कम 244 कोटी 87 लाख)

 

अमरावती – 10,265 ( रक्कम – 8 लाख)

 

👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

 

Leave a Comment